दि. 20 जुलैला रविवारी होणार चोपण येथे हर्रास
भास्कर राऊत मारेगाव
चोपण येथील गंगाराम बुवा देवस्थानच्या असलेल्या गाईंचा हर्रास दि. 20 जुलै 2025 रोज रविवारला सकाळी 10 वाजता घेण्यात येणार आहे. धवऱ्या रंगाच्या असलेल्या दोन्ही गाई ह्या अंदाजे अडीच ते तीन वर्षाच्या आहे.

ज्यांना या गाई घ्यायच्या असेल त्यांनी रविवार दि. 20 जुलैला सकाळी 10 वाजता चोपण येथील गंगाराम बुवा देवस्थानमध्ये यावे…..
आपलेच
गंगाराम बुवा देवस्थान कमेटी चोपण
