ह.भ.प.सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर यांचे जाहीर कीर्तन
भास्कर राऊत मारेगाव
चोपण येथील गंगाराम महाराज देवस्थान येथे चैत्र शुद्ध शष्ठी निमित्ताने जाहीर कीर्तन तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कीर्तनकार तसेच समाज प्रबोधनकार ह.भ.प. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर
यांचे जाहीर कीर्तन

दि. 18 एप्रिल 2025
वेळ – सायंकाळी 8 वाजता
स्थळ – गंगाराम महाराज देवस्थान चोपण

तसेच दि. 19 एप्रिलला दुपारी 12 वाजता काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व ग्रामस्थ आणि भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
आयोजक
गंगाराम महाराज देवस्थान कमेटी चोपण तथा समस्त ग्रामवासी चोपण
